Jump to content

डर्मॉट रीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेरमॉट रीव या पानावरून पुनर्निर्देशित)

डर्मॉट अलेक्झांडर रीव (२ एप्रिल, १९६३:हाँग काँग - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९१ ते १९९६ दरम्यान ३ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.