अमय खुरासिया
Appearance
अमय खुरासिया ( १८ मे १९७२, मध्य प्रदेश) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. १९९९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड झालेला खुरासिया ह्या स्पर्धेमध्ये केवळ एकच सामना खेळला.
२००७ साली त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकविले