लॅरी गोम्स
Appearance
हिलरी अँजेलो गोम्स (जुलै १३, इ.स. १९५३ - ) हा
वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक व मध्यमगती गोलंदाजी करीत असे.