शेन बाँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शेन बॉन्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

शेन एडवर्ड बॉन्ड (जून ७, इ.स. १९७५:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा Flag of New Zealand.svg न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे.

कसोटी, एक-दिवसीय व ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला बॉन्ड उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करतो.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.