वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेस्ट इंडिज क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज ध्वज
वेस्ट इंडीज ध्वज
टोपण नाव {{{टोपण_नाव}}}
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार {{{कर्णधार}}}
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा {{{आयसीसी_दर्जा}}}
आयसीसी सदस्य वर्ष {{{आयसीसी_सदस्य_वर्ष}}}
सद्य कसोटी गुणवत्ता {{{सद्य_कसोटी_गुणवत्ता}}}
सद्य एकदिवससीय गुणवत्ता {{{सद्य_एकदिवससीय_गुणवत्ता}}}
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता {{{सद्य_ट्वेंटी२०_गुणवत्ता}}}
पहिली कसोटी {{{पहिली_कसोटी}}}
अलीकडील कसोटी {{{अलीकडील_कसोटी}}}
एकूण कसोटी {{{एकूण_कसोटी}}}
एकूण कसोटी सद्य वर्ष {{{एकूण_कसोटी_सद्य_वर्ष}}}
पहिला एकदिवसीय सामना {{{पहिला_एकदिवसीय_सामना}}}
अलीकडील एकदिवसीय सामना {{{अलीकडील_एकदिवसीय_सामना}}}
एकूण एकदिवसीय सामने {{{एकूण_एकदिवसीय_सामने}}}
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष {{{एकूण_एकदिवसीय_सामने_सद्य_वर्ष}}}
पहिला ट्वेंटी२० सामना {{{पहिला_ट्वेंटी२०_सामना}}}
अलीकडील ट्वेंटी२० सामना {{{अलीकडील_ट्वेंटी२०_सामना}}}
एकूण ट्वेंटी२० सामने {{{एकूण_ट्वेंटी२०_सामने}}}
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष {{{एकूण_ट्वेंटी२०_सामने_सद्य_वर्ष}}}
विश्वचषक कामगीरी {{{विश्वचषक_कामगीरी}}}
सर्वोत्कृष्ट कामगीरी {{{एदि_विश्वचषक_सर्वोत्कृष्ट}}}
शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१२


वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास[संपादन]

सदस्य[संपादन]

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा[संपादन]

माहिती[संपादन]

प्रमुख क्रिकेट खेळाडू[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association


बाह्य दुवे[संपादन]