क्रिकेट विश्वचषक, १९९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक - इंग्लंड
स्कॉटलंड
आयर्लंड
नेदरलँड्स
वेल्स
१९९९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक
99 world cup.jpeg
संघ १२
यजमान देश इंग्लंड
स्कॉटलंड
आयर्लंड
नेदरलँड्स
वेल्स
विजेता संघ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया  (२ वेळा विजेते)
उपविजेता संघ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
सामने   ४२
सर्वाधिक धावा भारत राहुल द्रविड (४६१)
सर्वाधिक बळी न्यू झीलंड जेफ ऍलट (२०)
ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न (२०)
मालिकावीर दक्षिण आफ्रिका लान्स क्लुसनर

१९९९चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडचा ध्वज इंग्लंडने आयोजित केला होता. इंग्लंडशिवाय आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड, वेल्स, Flag of Scotland.svg स्कॉटलंड आणि Flag of the Netherlands नेदरलँड्समध्येही सामने झाले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया संघ विजयी ठरला.. ऑस्ट्रेलियाने Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. एकतर्फी झालेली ही अंतिम लढत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झाली. Flag of New Zealand.svg न्यू झीलँडFlag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोचले.

या स्पर्धेत १२ देशांना भाग देण्यात आला. हे प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत खेळले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघाशी एकदा खेळला. यानंतर प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन संघांना सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळाला. तेथे प्रत्येक संघ विरुद्ध गटातील संघांशी एकएकदा खेळला. पहिल्या फेरीतील आपल्या गटातील संघांविरुद्धचे गुण या फेरीत वापरले गेले. या सहा संघांपैकी सर्वोच्च् चार संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. त्यातील विजयी संघ अंतिम फेरी खेळले.

संघ[संपादन]

पुढील संघांनी स्पर्धेत भाग घेतला:

कसोटी & एकदिवसीयचे परिणाम

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

विश्वचषक पात्रता सामने पात्रकर्ते

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
केनियाचा ध्वज केनिया
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड

गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ सा वि नेरर गुण पुनेगु
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.८६
भारतचा ध्वज भारत १.२८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०.०२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड −०.३३ N/A
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.८१ N/A
केनियाचा ध्वज केनिया −१.२० N/A
१४ मे १९९९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०४ (४८.४ षटके)
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०७/२ (४६.५ षटके)
इंग्लंड ८ गडी आणि १९ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: रूडी कर्टझन (द) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: ॲलेक स्टुअर्ट, इंग्लंड
रोमेश कालुवितरणा ५७ (६६)
ऍलन मुल्लाली ४/३७ (१० षटके)
ॲलेक स्टुअर्ट ८८ (१४६)
चमिंडा वास १/२७ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी



१५ मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२५३/५ (५० षटके)
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५४/६ (४७.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी
न्यू काउंटी मैदान, होव्ह, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: जॅक कॅलिस, दक्षिण आफ्रिका
सौरव गांगुली ९७ (१४२)
लान्स क्लुसनर ३/६६ (१० षटके)
जॅक कॅलिस ९६ (१२८)
जवागल श्रीनाथ २/६९ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी



१५ मे १९९९
धावफलक
केनिया Flag of केनिया
२२९/७ (५० षटके)
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३१/५ (४१ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी आणि ५४ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि जावेद अख्तर (पा)
सामनावीर: नील जॉन्सन, झिम्बाब्वे
अल्पेश वाधेर ५४ (९०)
नील जॉन्सन ४/४२ (१० षटके)
नील जॉन्सन ५९ (७०)
मॉरिस ओडुम्बे २/३९ (७ षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी

१८ मे १९९९
धावफलक
केनिया Flag of केनिया
२०३ (४९.४ षटके)
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०४/१ (३९ षटके)
इंग्लंड ९ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी
सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी, इंग्लंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: स्टीव्ह टिकोलो, केनिया
स्टीव्ह टिकोलो ७१ (१४१)
डॅरेन गॉफ ४/३४ (१० षटके)
नासिर हुसेन (क्रिकेट खेळाडू) ८८* (१२७)
थॉमस ओडोयो १/६५ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी



१९ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५२ (५० षटके)
वि. भारतचा ध्वज भारत
२४९ (४५ षटके)
झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लीस्टर, इंग्लंड
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: ग्रँट फ्लॉवर, झिम्बाब्वे
अँडी फ्लॉवर ६८* (८५)
जवागल श्रीनाथ २/३५ (१० षटके)
सदागोपान रमेश ५५ (७७)
हेन्री ओलोंगा ३/२२ (४ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी



१९ मे १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९९/९ (५० षटके)
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११० (३५.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, नॉरदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि स्टीव्ह ड्यून (न्यू)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
डॅरिल कलिनन ४९ (८२)
मुथिया मुरलीधरन ३/२५ (१० षटके)
रोशन महानामा ३६ (७१)
लान्स क्लुसनर ३/२१ (५.२ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी



२२ मे १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२५/७ (५० षटके)
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०३ (४१ षटके)
दक्षिण आफ्रिका १२२ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
हर्शल गिब्स ६० (९९)
ऍलन मुल्लाली २/२८ (१० षटके)
नील फेयरब्रदर २१ (४४)
स्टीव एलवर्थी २/२४ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी



२२ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९७/९ (५० षटके)
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९८/६ (४६ षटके)
श्रीलंका ४ गडी आणि २४ चेंडू राखून विजयी
न्यू रोड, वूस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: मार्वन अटापट्टु, श्रीलंका
ग्रँट फ्लॉवर ४२ (६९)
प्रमोद्य विक्रमसिंगे ३/३० (१० षटके)
मार्वन अटापट्टु ५४ (९०)
गाय व्हिटॉल ३/३५ (१० षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी



२३ मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
३२९/२ (५० षटके)
वि. केनियाचा ध्वज केनिया
२३५/७ (५० षटके)
भारत ९४ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, ब्रिस्टल, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: सचिन तेंडूलकर, भारत
सचिन तेंडूलकर १४० (१०१)
मार्टीन सुजी १/२६ (१० षटके)
स्टीव्ह टिकोलो ५८ (७५)
देबाशिष मोहंती ४/५६ (१० षटके)
  • नाणेफेक : केनिया, गोलंदाजी



२५ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६७/८ (५० षटके)
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६८/३ (३८.३ षटके)
इंग्लंड ७ गडी आणि ६९ चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डॅरिल हेयर (ऑ)
सामनावीर: ऍलन मुल्लाली, इंग्लंड
ग्रँट फ्लॉवर ३५ (९०)
ऍलन मुल्लाली २/१६ (१० षटके)
ग्रॅहाम थोर्प ६२ (८०)
म्पुमेलेलो म्बांग्वा २/२८ (७ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी



२६ मे १९९९
धावफलक
केनिया Flag of केनिया
१५२ (४४.३ षटके)
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५३/३ (४१ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ५४ चेंडू राखून विजयी
व्हिआरए मैदान, ॲमस्टेलव्हीन, नेदरलँड्स
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
रविंदू शाह ५० (६४)
लान्स क्लुसनर ५/२१ (८.३ षटके)
जॅक कॅलिस ४४* (८१)
मॉरिस ओडुम्बे १/१५ (७ षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि केनिया स्पर्धेतून बाद.

२६ मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
३७३/६ (५० षटके)
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१६ (४२.३ षटके)
भारत १५७ धावांनी विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: सौरव गांगुली, भारत
सौरव गांगुली १८३ (१५८)
प्रमोद्य विक्रमसिंगे ३/६५ (१० षटके)
अरविंद डि सिल्व्हा ५६ (७४)
रॉबिन सिंग ५/१३ (९.३ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी



२९–३० मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२३२/८ (५० षटके)
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६९ (४५.२ षटके)
भारत ६३ धावांनी विजयी
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि जावेद अख्तर (पा)
सामनावीर: सौरव गांगुली, भारत
राहुल द्रविड ५३ (८२)
मार्क एल्हाम २/२८ (१० षटके)
ग्रॅहाम थोर्प ३६ (५७)
सौरव गांगुली ३/२७ (८ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे भारत सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि श्रीलंका स्पर्धेतून बाद.

२९ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२३३/६ (५० षटके)
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८५ (४७.२ षटके)
झिम्बाब्वे ४८ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, चेल्म्सफोर्ड, इंग्लंड
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: नील जॉन्सन, झिम्बाब्वे
नील जॉन्सन ७६ (११७)
ॲलन डोनाल्ड ३/४१ (१० षटके)
लान्स क्लुसनर ५२* (५८)
नील जॉन्सन ३/२७ (८ षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे झिम्बाब्वे सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि इंग्लंड स्पर्धेतून बाद.

३० मे १९९९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७५/८ (५० षटके)
वि. केनियाचा ध्वज केनिया
२३०/६ (५० षटके)
श्रीलंका ४५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, साउदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: मॉरिस ओडुम्बे, केनिया
मार्वन अटापट्टु ५२ (६७)
थॉमस ओडोयो ३/५६ (१० षटके)
मॉरिस ओडुम्बे ८२ (९५)
चमिंडा वास २/२६ (७ षटके)
  • नाणेफेक : केनिया, गोलंदाजी



गट ब[संपादन]

संघ सा वि नेरर गुण पुनेगु
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.५१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.७३
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड ०.५८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.५० N/A
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश −०.५२ N/A
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड −१.९३ N/A
१६ मे १९९९
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१८१/७ (५० षटके)
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८२/४ (४४.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ३१ चेंडू राखून विजयी
न्यू रोड, वूस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: मार्क वॉ, ऑस्ट्रेलिया
गॅव्हिन हॅमिल्टन ३४ (४२)
शेन वॉर्न ३/३९ (१० षटके)
मार्क वॉ ६७ (११४)
निक डायर २/४३ (१० षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी



१६ मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२९/८ (५० षटके)
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०२ (४८.५ षटके)
पाकिस्तान २७ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, ब्रिस्टल, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: अझर महमूद, पाकिस्तान
वसिम अक्रम ४३ (२९)
कोर्टनी वॉल्श ३/२८ (१० षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ७७ (९६)
अब्दुल रझाक ३/३२ (१० षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी



१७ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
११६ (३७.४ षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
११७/४ (३३ षटके)
न्यूझीलंड ६ गडी व १०२ चेंडू राखून विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, चेल्म्सफोर्ड, इंग्लंड
पंच: इयान रॉबिन्सन (झि) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: गॅव्हिन लार्सन, न्यूझीलंड
एनामूल हक १९ (४१)
ख्रिस क्रेन्स ३/१९ (७ षटके)
मॅट हॉर्न ३५ (८६)
नैमूर रहमान १/५ (२ षटके)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी



२० मे १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१३/८ (५० षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
२१४/५ (४५.२ षटके)
न्यूझीलंड ५ गडी व २८ चेंडू राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ, वेल्स
पंच: जावेद अख्तर (पा) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: रॉजर टूज, न्यूझीलंड
डॅरन लिहमन ७६ (९४)
जेफ अलॉट ४/३७ (१० षटके)
रॉजर टूज ८०* (९९)
डेमियन फ्लेमिंग २/४३ (८.२ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी



२० मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६१/६ (५० षटके)
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१६७ (३८.५ षटके)
पाकिस्तान ९४ धावांनी विजयी
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: युसूफ यौहाना, पाकिस्तान
युसुफ योहाना ८१* (११९)
गॅव्हिन हॅमिल्टन २/३६ (१० षटके)
गॅव्हिन हॅमिल्टन ७६ (१११)
शोएब अख्तर ३/११ (६ षटके)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी



२१ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८२ (४९.२ षटके)
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८३/३ (४६.३ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व २१ चेंडू राखून विजयी
क्लोन्टार्फ क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन, आयर्लंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि डॅरिल हेयर (ऑ)
सामनावीर: कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीज
मेहरब हुसैन ६४ (१२९)
कोर्टनी वॉल्श ४/२५ (१० षटके)
जिमी ॲडम्स] ५३* (८२)
मिन्हाजुल आबेदिन १/२८ (७ षटके)



२३ मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७५/८ (५० षटके)
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६५ (४९.५ षटके)
पाकिस्तान १० धावांनी विजयी
हेडिंग्ले, लीड्स, इंग्लंड
पंच: रूडी कर्टझन (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: इंझमाम उल-हक, पाकिस्तान
इंझमाम उल-हक ८१ (१०४)
डेमियन फ्लेमिंग २/३७ (१० षटके)
मायकेल बेव्हन ६१ (८०)
वसिम अक्रम ४/४० (९.५ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी



२४ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८५/९ (५० षटके)
वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१६३ (४६.२ षटके)
बांगलादेश २२ धावांनी विजयी
ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबर्ग, स्कॉटलंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: मिन्हाजुल आबेदिन, बांगलादेश
मिन्हाजुल आबेदिन ६८* (११६)
जॉन ब्लेन ४/३७ (१० षटके)
गॅव्हिन हॅमिल्टन ६३ (७१)
हसीबुल हुसैन २/२६ (८ षटके)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी



२४ मे १९९९
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
१५६ (४८.१ षटके)
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५८/३ (४४.२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व ३४ चेंडू राखून विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, साउदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: जावेद अख्तर (पा) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: रिडली जेकब्स, वेस्ट इंडीज
क्रेग मॅकमिलन ३२ (७८)
मर्व्हिन डिलन ४/४६ (९.१ षटके)
रिडली जेकब्स ८०* (१३१)
ख्रिस हॅरीस १/१९ (८ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी



२७ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७८/७ (५० षटके)
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८१/३ (१९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी व १८१ चेंडू राखून विजयी
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: टॉम मुडी, ऑस्ट्रेलिया
मिन्हाजुल आबेदिन ५३* (९९)
टॉम मुडी ३/२५ (१० षटके)
ॲडम गिलख्रिस ६३ (३९)
एनामूल हक २/४० (५ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी



२७ मे १९९९
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
६८ (३१.३ षटके)
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७०/२ (१०.१ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी व २३९ चेंडू राखून विजयी
ग्रेस रोड, लीस्टर, इंग्लंड
पंच: जावेद अख्तर (पा) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीज
गॅव्हिन हॅमिल्टन २४* (८२)
कोर्टनी वॉल्श ३/७ (७ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ३०* (३०)
जॉन ब्लेन २/३६ (५.१ षटके)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर.

२८ मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६९/८ (५० षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
२०७/८ (५० षटके)
पाकिस्तान ६२ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, डर्बी, इंग्लंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: इंझमाम उल-हक, पाकिस्तान
इंझमाम उल-हक ७३* (६१)
जेफ अलॉट ४/६४ (१० षटके)
स्टीफन फ्लेमिंग ६९ (१००)
अझर महमूद ३/३८ (१० षटके)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान सुपर सिक्स फेरीसाठी पात्र.

३० मे १९९९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११० (४६.४ षटके)
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११/४ (४०.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ५६ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि के. टी. फ्रान्सिस (श्री)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलिया
रिडली जेकब्स ४९* (१४२)
ग्लेन मॅकग्रा ५/१४ (८.४ षटके)
ॲडम गिलख्रिस २१ (३६)
कर्टली ॲम्ब्रोज ३/३१ (१० षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • सुपर सिक्स फेरीमध्ये पात्र होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४७.२ षटकांत १११ धावा करणे गरजेचे होते.
  • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर.

३१ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२३/९ (५० षटके)
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६१ (४४.३ षटके)
बांगलादेश ६२ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, नॉरदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि डॅरिल हेयर (ऑ)
सामनावीर: खालिद महमूद, बांगलादेश
अक्रम खान ४२ (६६)
साकलेन मुश्ताक ५/३५ (१० षटके)
वसिम अक्रम २९ (५२)
खालिद महमूद ३/३१ (१० षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी



३१ मे १९९९
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१२१ (४२.१ षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
१२३/४ (१७.५ षटके)
न्यूझीलंड ६ गडी व १९३ चेंडू राखून विजयी
ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबर्ग, स्कॉटलंड
पंच: रूडी कर्टझन (द) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: जेफ अलॉट, न्यूझीलंड
इयान स्टँगर २७ (५८)
ख्रिस हॅरीस ४/७ (३.१ षटके)
रॉजर टूज ५४* (४९)
जॉन ब्लेन ३/५३ (७ षटके)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी
  • सुपर सिक्स फेरीमध्ये पात्र होण्यासाठी न्यूझीलंडला २१.२ षटकांत १२२ धावा करणे गरजेचे होते.
  • या सामन्याच्या निकालामुळे न्यूझीलंड सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाहेर.


सुपर सिक्स फेरी[संपादन]

जे सहा संघ गट फेरीतून सुपर सिक्स फेरीसाठी पात्र झाले, त्यांचेच गुण पुढे सुपर सिक्स फेरीसाठी मोजण्यात आले. त्यांच्या गटातून पात्र ठरलेल्या संघांविरूद्धचे गुण या फेरीसाठी ग्राह्य धरले गेले. ह्या गुणांमध्ये सुपर सिक्स फेरी दरम्यान काहीही बदल करण्यात आला नाही.

संघ सा वि नेरर गुण पु
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.६५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.३६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.१७
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड −०.५२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.७९
भारतचा ध्वज भारत −०.१५
४ जून १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८२/६ (५० षटके)
वि. भारतचा ध्वज भारत
२०५ (४८.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलिया
मार्क वॉ ८३ (९९)
रॉबिन सिंग २/४३ (७ षटके)
अजय जडेजा १००* (१३८)
ग्लेन मॅकग्रा ३/३४ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी



५ जून १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२०/७ (५० षटके)
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२१/७ (४९ षटके)
दक्षिण आफ्रिका ३ गडी व ६ चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
मोईन खान ६३ (५६)
स्टीव एलवर्थी २/२३ (१० षटके)
जॅक कॅलिस ५४ (९८)
अझर महमूद ३/२४ (१० षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी



६–७ जून १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१७५ (४९.३ षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
७०/३ (१५ षटके)
सामना अनिर्णित
हेडिंग्ले, लीड्स, इंग्लंड
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
मरे गुडविन ५७ (९०)
ख्रिस क्रेन्स ३/२४ (६.३ षटके)
मॅट हॉर्न ३५ (३५)
गाय व्हिटॉल १/९ (३ षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान ३६ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. तसेच आरक्षित दिवशीसुद्धा खेळ होऊ शकला नाही.

८ जून १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२२७/६ (५० षटके)
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८० (४५.३ षटके)
भारत ४७ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: व्यंकटेश प्रसाद (भा)
राहुल द्रविड ६१ (८९)
वसिम अक्रम २/२७ (१० षटके)
इंझमाम उल-हक ४१ (९३)
Venkatesh Prasad ५/२७ (९.३ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी



९ जून १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०३/४ (५० षटके)
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५९/६ (५० षटके)
ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: नील जॉन्सन, झिम्बाब्वे
मार्क वॉ १०४ (१२०)
नील जॉन्सन २/४३ (८ षटके)
नील जॉन्सन १३२* (१४४)
पॉल रायफेल ३/५५ (१० षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी



१० जून १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८७/५ (५० षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
२१३/८ (५० षटके)
दक्षिण आफ्रिका ७४ धावांनी विजयी
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: इयान रॉबिन्सन (झि) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: जॅक कॅलिस (SA)
हर्शल गिब्स ९१ (११८)
नाथन ॲस्टल १/२९ (६ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४२ (६४)
जॅक कॅलिस २/१५ (६ षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी



११ जून १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७१/९ (५० षटके)
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२३ (४०.३ षटके)
पाकिस्तान १४८ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: सईद अन्वर, पाकिस्तान
सईद अन्वर १०३ (१४४)
हेन्री ओलोंगा २/३८ (५ षटके)
नील जॉन्सन ५४ (९४)
साकलेन मुश्ताक ३/१६ (६.३ षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • साकलेन मुश्ताक (पाकिस्तान) हा विश्वचषक इतिहासातील, हॅट-ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

१२ जून १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२५१/६ (५० षटके)
वि. न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड
२५३/५ (४८.२ षटके)
न्यूझीलंड ५ गडी व १० चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: रॉजर टूज, न्यूझीलंड
अजय जडेजा ७६ (१०३)
ख्रिस क्रेन्स २/४४ (१० षटके)
मॅट हॉर्न ७४ (११६)
देबाशिष मोहंती २/४१ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी



१३ जून १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७१/७ (५० षटके)
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७२/५ (४९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी व २ चेंडू राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स, इंग्लंड
पंच: एस्. वेंकटराघवन (भा) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलिया
हर्शल गिब्स १०१ (१३४)
डेमियन फ्लेमिंग ३/५७ (१० षटके)
स्टीव्ह वॉ १२०* (११०)
स्टीव एलवर्थी २/४६ (१० षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी



उपांत्य फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१६ जून – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड २४१/७  
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २४२/१  
 
२० जून – लॉर्डस्, लंडन
     पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३२
   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३३/२
१७ जून – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१३
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २१३  
१६ जून १९९९
धावफलक
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
२४१/७ (५० षटके)
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४२/१ (४७.३ षटके)
पाकिस्तान ९ गडी व १५ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: शोएब अख्तर, पाकिस्तान
रॉजर टूज ४६ (८३)
शोएब अख्तर ३/५५ (१० षटके)
सईद अन्वर ११३* (१४८)
ख्रिस क्रेन्स १/३३ (८ षटके)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी



१७ जून १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१३ (४९.२ षटके)
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१३ (४९.४ षटके)
सामना बरोबरीत
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया
मायकेल बेव्हन ६५ (१०१)
शॉन पोलॉक ५/३६ (९.२ षटके)
जॅक कॅलिस ५३ (९२)
शेन वॉर्न ४/२९ (१० षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • सुपर सिक्स फेरीती सरस धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र.


अंतिम सामना[संपादन]

२० जून १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३२ (३९ षटके)
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३/२ (२०.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व १७९ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया
इजाज अहमद २२ (४६)
शेन वॉर्न ४/३३ (९ षटके)
ॲडम गिलख्रिस ५४ (३६)
साकलेन मुश्ताक १/२१ (४.१ षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी



आकडेवारी[संपादन]

फलंदाजीची आकडेवारी[संपादन]

फलंदाज संघ सामने डाव धावा सरासरी स्ट्राईक रेट सर्वोच्च १०० ५० चौकार षट्कार
राहुल द्रविड भारतचा ध्वज भारत ४६१ १४५ ६५.८५ ८५.५२ ४९
स्टीव्ह वॉ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ३९८ १२०* ७९.६० ७७.७३ ३५
सौरव गांगुली भारतचा ध्वज भारत ३७९ १८३ ५४.१४ ८१.१५ ३९
मार्क वॉ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १० ३७५ १०४ ४१.६६ ७६.२१ ३९
सईद अन्वर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० १० ३६८ ११३* ४०.८८ ७२.०१ ४२

गोलंदाजीची आकडेवारी[संपादन]

गोलंदाज संघ सामने डाव षटके निर्धाव बळी सर्वोच्च सरासरी इकॉनॉमी स्ट्राईक रेट ४ बळी ५ बळी
जेफ अलॉट न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड ८७.४ २० ४/३७ १६.२५ ३.७० २६.३
शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १० ९४.२ १३ २० ४/२९ १८.०५ ३.८२ २८.३
ग्लेन मॅकग्रा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १० ९५.४ १८ ५/१४ २०.३८ ३.८३ ३१.८
लान्स क्लुसनर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७५.५ १७ ५/२१ २०.५८ ४.६१ २६.७
साकलेन मुश्ताक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० १० ८३.४ १७ ५/३५ २२.२९ ४.५२ २९.५

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]