Jump to content

जॉफ आर्नोल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉफ्री ग्रॅहॅम जॉफ आर्नोल्ड (३ सप्टेंबर, १९४४:सरे, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६७ ते १९७५ दरम्यान ३४ कसोटी आणि १४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.