सौरभ गांगुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सौरव गांगुली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सौरभ गांगुली
Sourav Ganguly closeup.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सौरभ चंडीदास गांगुली
उपाख्य द गॉड ऑफ ऑफसाईड,[१] द प्रिन्स ऑफ कोलकाता, द महाराजा, दादा
जन्म ८ जुलै, १९७२ (1972-07-08) (वय: ४९)
कोलकाता, पश्चिम बंगाल,भारत
उंची ५ फु ११ इं (१.८ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८९/९०–२००९/१० बंगाल
२००० लँकशायर
२००५ ग्लॅमर्गन
२००६ नॉर्थम्पटनशायर
२००८–present कोलकाता नाईट रायडर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ११३ ३११ २४२ ४२६
धावा ७,२१२ ११,३६३ १४,९३३ १५,२७८
फलंदाजीची सरासरी ४२.१७ ४१.०२ ४३.९२ ४१.५१
शतके/अर्धशतके १६/३५ २२/७२ ३१/८५ ३१/९४
सर्वोच्च धावसंख्या २३९ १८३ २३९ १८३
चेंडू ३,११७ ४,५६१ १०,९६८ ७,९४९
बळी ३२ १०० १६४ १६८
गोलंदाजीची सरासरी ५२.५३ ३८.४९ ३६.८२ ३८.४१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२८ ५/१६ ६/४६ ५/१६
झेल/यष्टीचीत ७१/– {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

२८ फेब्रुवारी, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


सौरभ चंडीदास गांगुली (बांगला:সৌরভ গাঙ্গুলী) (जुलै ८, इ.स. १९७२ - )[२] भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

गांगुली डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे.[३] त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत.[४] गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे[५] याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत.[६] गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.[७]

गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला.[८] याशिवाय गांगुली २००३च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता.[९]

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Sourav Ganguly's Official IPL Profile
  2. ^ "Cricinfo - Players and Officials - Sourav Ganguly". 2008-05-19 रोजी पाहिले.
  3. ^ Indian Cricketers: Most Test Matches
  4. ^ Indian Cricketers: Most Test Runs
  5. ^ Indian Cricketers: Most One-Day Internationals
  6. ^ Most Runs in Career: One-Day Internationals
  7. ^ "Cricinfo - Records - One-Day Internationals - Most runs in career". 2008-05-22 रोजी पाहिले.
  8. ^ Performance of India's Test Captains
  9. ^ 2003 Cricket World Cup Final Scorecard
मागील:
सचिन तेंडुलकर
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
पुढील:
राहुल द्रविड