अजित डि सिल्व्हा
Jump to navigation
Jump to search
अजित डि सिल्व्हा (जन्म : कोलंबो, १२ डिसेंबर, १९५२) हा श्रीलंकाकडून १९७५ ते १९८२ दरम्यान ४ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.