मोहसीन खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहसीन खान (१५ मार्च, १९५५:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७७ ते १९८९ मध्ये दरम्यान ४८ कसोटी आणि ७५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.