२००९ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००९ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
व्यवस्थापक आय.सी.सी.
क्रिकेट प्रकार एकदिवसीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामनेनॉक आउट फेरी
यजमान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते आयर्लंड
सहभाग १२
सामने ५४
मालिकावीर एजर स्किफेर्ली
सर्वात जास्त धावा डेव्हिड हेम्प ५५७
सर्वात जास्त बळी एजर स्किफेर्ली २४

२००९ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने ही क्रिकेट स्पर्धा एप्रिल २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होइल. क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेसाठी ही शेवटची पात्रता स्पर्धा असेल.

संघ[संपादन]

  • बर्म्युडा
  • कनडा
  • आयर्लंड
  • केन्या
  • नेदर्लंड
  • स्कॉटलंड
  • संयुक्त अरब अमिरात
  • ओमान
  • नामिबिया
  • डेन्मार्क
  • अफगाणिस्तान
  • युगांडा

स्पर्धेतील प्रथम चार संघ क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेसाठी पात्र होतील, शिवाय प्रथम सहा संघाना पुढील चार वर्षांसाठी एकदिवसीय सामना खेळण्याचे स्थान मिळेल व् हे संघ आय.सी.सी. इंटरकाँन्टीनेंटल चषक खेळण्यास पात्र होतील. स्पर्धेचा अंतिम सामना, तिसरया व पाचव्या स्थाना साठीचा सामन्याला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे स्टेटस असेल.

खेळाडू[संपादन]

कॅनडाचा ध्वज कॅनडा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड नामिबियाचा ध्वज नामिबिया ओमानचा ध्वज ओमान स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड युगांडाचा ध्वज युगांडा
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क केन्याचा ध्वज केन्या Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती

साखळी सामने[संपादन]

     संघ सुपर आठ फेरी साठी पात्र
     संघ ९ आणि ११ नंबर साठी सामने खेळतील

गट अ[संपादन]

संघ सा वि हा नेरर गुण
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड +१.४९२ १०
कॅनडाचा ध्वज कॅनडा +१.४९०
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -०.३१८
नामिबियाचा ध्वज नामिबिया −०.५०६
युगांडाचा ध्वज युगांडा −०.९२८
ओमानचा ध्वज ओमान −१.१४४
१ एप्रिल
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२३२/७ (५०.० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२३३/३ (३७.४ षटके)
नील मॅकलम १२१ (१३८)
बॉइड रँकिन २/२७ (१०.०)
१ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
२४७ (४९.३ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१४४ (४०.० षटके)
फरहान खान ४३ (३६)
खुरम चौहान ४/२७ (८.०)
कॅनडाचा ध्वज कॅनडा १०३ धावांनी विजयी
विलोमूर पार्क A, बेनोनी
पंच: सारीका प्रसाद (SGP), रॉड टकर (AUS)
सामनावीर: सुनिल धनीराम (CAN)
१ एप्रिल
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
२३४/७ (५०.० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२२८/९ (५०.० षटके)

२ एप्रिल
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२६७/६ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१९४ (४४.४ षटके)
नील मॅकलम १०३ (९३)
लुईस क्लाझिंगा २/६० (९ षटके)
जेरी स्नायमन ९५* (१०२)
गॉर्डन गौडी ३/२४ (६ षटके)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ७३ धावांनी विजयी
LC de Villiers Oval, प्रिटोरीया
पंच: सुभाष मोदी (KEN) & सारीका प्रसाद (SGP)
सामनावीर: नील मॅकलम (SCO)


२ एप्रिल
(धावफलक)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२८५/४ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१६९ all out (३७.३ षटके)
झिशान सिद्दिकी ४८ (५२)
रेगन वेस्ट ५/२६ (१० षटके)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ११६ धावांनी विजयी
Stan Friedman Oval, Krugersdorp
पंच: रसेल टिफिन (SRI) & कुमार धर्मसेना (SRI)
सामनावीर: रेगन वेस्ट (IRE)


२ एप्रिल
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
२३१/८ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२३२/५ (४७ षटके)
केनेथ काम्युक ८५ (८६)
खुरम चोहान ३/३१ (९ षटके)
जॉफ बार्नेट १०२* (१२३)
केनेथ काम्युक २/४६ (१० षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ५ गडी राखुन विजयी
Walter Milton Oval, University of Witwatersrand, Johannesburg
पंच: मारिस इरामुस (RSA), निल्स बाघ (DEN)
सामनावीर: जॉफ बार्नेट (CAN)



४ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
३१९/१० (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१७८/१० (४६ षटके)
जॉन डेव्हिसन १३१ (९९)
इयान व्हान झिल ४/५३ (७ षटके)
सारेल बर्गर ७५ (११५)
उमर भट्टी २/२२ (१० षटके)

४ एप्रिल
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
१५५ all out (४४.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६०/४ (३१ षटके)
गॅरी विल्सन ६१ (७२)
फ्रँक न्सुबुगा २/५४ (१० षटके)

४ एप्रिल
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२७४/९ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२६५/९ (५० षटके)
काईल कोट्झर १२७ (१४१)
झीशान सिद्दिकी ३/६४ (१० षटके)
मकसूद हुसेन ७० (३०)
यान स्टँडर ४/४१ (१० षटके)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ९ धावांनी विजयी
वॉल्टर मिल्टन ओव्हल, युनिव्हर्सिटी ऑफ विटवॉटर्सरँड, जोहान्सबर्ग
पंच: मरै एरास्मस आणि नील्स बाघ
सामनावीर: काईल कोट्झर

६ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
२२० /१०(४८ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२२३/४ (४१ षटके)
जॉफ बार्नेट ४९ (६३)
बॉइड रँकिन २/३६ (१० षटके)
इऑइन मॉर्गन ८४* (१००)
उमर भट्टी ३/२८ (१० षटके)

६ एप्रिल
(धावफलक)
नामिबिया Flag of नामिबिया
२९१/९ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१७२ /१०(४३.४ षटके)
अवल खान ६२ (९३)
सारेल बर्गर ५/४४ (१० षटके)

६ एप्रिल
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२०९/८ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१६४ /१०(४३.१ षटके)
नील मॅककॅलम १०१* (१०९)
रोनाल्ड स्सेमांडा २/२८ (९ षटके)
जुनियर क्वेबिहा ६९ (१०७)
यान स्टँडर २/१४ (४.१ षटके)

८ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
२५२/७ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०४ /१० (३०.५ षटके)
आशिष बगई ८७ (१२२)
क्रेग राइट ३/२३ (१० षटके)
कॉलिन स्मिथ ४३ (५७)
उमर भट्टी ३/३१ (८ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा १४८ धावांनी विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: मरैस एरास्मस आणि रॉड टकर
सामनावीर: आशिष बगई

८ एप्रिल
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
२९८/५ (५० षटके))
वि
ओमानचा ध्वज ओमान
३०२/९ (३७.१ षटके)
जोएल ओल्वेन्यी ८५ (८९)
हेमल मेहता ३/५५ (१० षटके)
फरहान खान ९५ (४९)
असादु सैगा ४/८५ (१० षटके)
ओमानचा ध्वज ओमान १ गडी राखुन विजयी
एल.सी. डि व्हिलियर्स ओव्हल, प्रिटोरिया
पंच: अमीष साहेबा आणि रसेल टिफिन
सामनावीर: फरहान खान

८ एप्रिल
(धावफलक)
नामिबिया Flag of नामिबिया
२१३/९ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२१४/३ (४५ षटके)
निकोलास शोल्ट्झ ६२ (१०२)
बॉइड रँकिन २/१७ (१० षटके)


गट ब[संपादन]

संघ सा वि हा नेरर गुण
केन्याचा ध्वज केन्या +१.६८३
Flag of the Netherlands नेदरलँड्स +०.५५७
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −०.१३१
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान −०.२७८
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा −०.४४१
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क −१.३४१
१ एप्रिल
धावफलक
केन्या Flag of केन्या
२४७/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२४८/३ (४६.२ षटके)
१ एप्रिल
(धावफलक)
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१८७ (४६.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१९०/६ (४७.१ षटके)
जनेरो टकर ६६ (८१)
खुर्रम खान ३/४० (९.०)
अरशद अली ४१ (८९)
जॉर्ज ओ ब्रायन २/४७ (१०.०)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ४ गडी राखुन विजयी
फनी डु टोट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पॉट्चेफ्स्टरूम
पंच: पॉल बाल्डवीन (GER), कार्ल हुर्टर (RSA)
सामनावीर: खुर्रम खान (UAE)
१ एप्रिल
(धावफलक)
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२०४/९ (५०.० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०५/५ (४६.२ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ५ गडी राखुन विजयी
इसाक स्टेल मैदान, वंडेर्बिज्ल पार्क
पंच: इयान हॉवेल (RSA), इयान रमेज (SCO)
सामनावीर: करीम खान (AFG)

२ एप्रिल
(धावफलक)
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२४५/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२४६/३ (४३ षटके)
मिखाईल पेडरसन १२१ (१३२)
एजर स्किफेर्ली ३/४३ (१० षटके)
अलेक्सी केरवेझी १२१* (१३४)
बशिर शहा २/५२ (१० षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ७ गडी राखुन विजयी
Fanie du Toit Sports Complex, पॉचेफस्ट्रूम
पंच: जेफ लक (NAM) & इयान रमेज (SCO)
सामनावीर: अलेक्सी केरवेझी (NED)


२ एप्रिल
(धावफलक)
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
७९ /१० (३०.२ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
८०/१ (१२.२ षटके)
मौरीस ओमा ५० (३८)
झहिद शाह १/१३ (३ षटके)
केन्याचा ध्वज केन्या won by ९ wickets
Isak Steyl स्टेडियम, Vanderbijlpark
पंच: गॅरी बाक्स्टर(NZL) & बुद्धी प्रधान (NEP)
सामनावीर: लमेक ओन्यंगो (KEN)


२ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२३९/९ (५० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१७९ (४९.३ षटके)
करीम खान ८३ (१०३)
रॉडनी ट्रॉट २/३३ (१० षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ६० धावांनी विजयी
Witrand Cricket Field, पॉचेफस्ट्रूम
पंच: इनामुल-हक-मोनी (BAN) & करेन बाय्नी (CAN)
सामनावीर: नौरोज मंगल (AFG)



४ एप्रिल
(धावफलक)
केन्या Flag of केन्या
२८२/५ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१७५/१० (४७ षटके)
केनेडी ओटियेनो १०९* (१३६)
करीम खान १/२३ (३ षटके)
मोहम्मद नबी ५६ (७१)
थॉमस ओडोयो ३/२९ (६ षटके)
केन्याचा ध्वज केन्या १०७ धावांनी विजयी
फानी दु त्वा खेळ मैदान, पॉचेफस्ट्रूम
पंच: कार्ल हर्टर आणि इयान रेमेज

४ एप्रिल
(धावफलक)
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१५७/१० (४८.३ षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१६०/१ (३८.१ षटके)
बॉबी चावला २४ (६०)
रॉडनी ट्रॉट ४/३० (१० षटके)
डेव्हिड हेम्प ७६* (१०५)
बशीर शाह १/२० (४ षटके)

४ एप्रिल
(धावफलक)
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२६५/१० (४९.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२६८/८ (४९.१ षटके)
साकिब अली ७८ (८८)
एडगर शिफेर्ली ३/४५ (१० षटके)

६ एप्रिल
(धावफलक)
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२५९/५ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२६०/३ (४५ षटके)
डेव्हिड हेम्प १०२* (१५२)
एलायजा ओटियेनो १/१३ (५ षटके)
केनेडी ओटियेनो ६३ (८७)
तमौरी टकर १/४३ (८ षटके)

६ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२०४/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०८/५ (४६.२ षटके)
करीम खान ७२ (१०१)
मुदस्सर बुखारी ३/४१ (१० षटके)
डान व्हान बुंगा ६५* (८७)
मोहम्मद नबी २/३१ (१० षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ५ गडी राखुन विजयी
इसाक स्टेल मैदान, व्हान्डेरबीलपार्क
पंच: जेफ लक आणि बुद्धी प्रधान
सामनावीर: डान व्हान बुंगा

६ एप्रिल
(धावफलक)
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
३७९/६ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२६७ (४४.४ षटके)
अमजद जावेद १६४ (११७)
डेविड बोर्चेर्सेन २/६० (६ षटके)
फ्रेडी क्लोक्केर ७७ (७९)
समीर नायक २/५० (१० षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ११२ धावांनी विजयी
Fanie du Toit Sports Complex, पॉचेफस्ट्रूम
पंच: Karl Hurter and Karran Bayney
सामनावीर: अमजद जावेद

८ एप्रिल
(धावफलक)
नेदरलँड्स Flag of the Netherlands
३०४/९ (५० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
२४१/९ (५० षटके)
रॉयन टेन डोशेटे ६७ (७८)
रॉडनी ट्रॉट २/४३ (१० षटके)
डेव्हिड हेम्प ८१ (१०१)
रॉयन टेन डोशेटे ३/५१ (१० षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ६३ धावांनी विजयी
Potchefstroom Cricket Ground, पॉचेफस्ट्रूम
पंच: Ian Howell and Gary Baxter
सामनावीर: रॉयन टेन डोशेटे

८ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२५१/८ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२५७/५ (४७.२ षटके))
असगर स्तानीकझाई ६९ (१०७)
झहिद शाह ४/५९ (१० षटके)
निथिन गोपाल ८१ (९९)
नूर अली १/६ (०.२ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखुन विजयी
Vaal University Ground, Vanderbijlpark
पंच: Paul Baldwin and Jeff Luck

८ एप्रिल
(धावफलक)
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१७३/८ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१७४/१ (३३.१ षटके)
मिकी लुंड ४५ (९४)
एलिजा ओटीनो ३/५१ (१० षटके)
केनडी ओटीनो ८४* (९५)
मॉर्टन हेडेगार्ड १/१५ (५.४ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ९ गडी राखुन विजयी
Potchefstroom University Ground, पॉचेफस्ट्रूम
पंच: Karran Bayney and Enamul Hoque-Moni
सामनावीर: केनडी ओटीनो


सुपर आठ[संपादन]

     Team qualifies for 2011 Cricket World Cup and gains ODI status
     Team gains ODI status
     Team plays in the 7th place playoff
संघ सा वि हा सम अनि नेररे गुण
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड +०.६८९ १०
कॅनडाचा ध्वज कॅनडा +०.६८७
केन्याचा ध्वज केन्या +०.०३५
Flag of the Netherlands नेदरलँड्स +०.०२५
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान −०.१४०
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड −०.२०९
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −१.०८०
नामिबियाचा ध्वज नामिबिया −०.०७९
११ एप्रिल
(धावफलक)
केन्या Flag of केन्या
१८१/१० (४३.५ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१८५/३ (३४.३ षटके)
रिझवान चीमा ४९ (२४)
जिमी कामांडे १/१३ (३ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ७ गडी राखुन विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: पॉल बाल्डविन आणि मराईस इरास्मुस
सामनावीर: रिझवान चीमा

११ एप्रिल
(धावफलक)
नामिबिया Flag of नामिबिया
२८०/७ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२३१/९ (५० षटके)
लूईस बर्गर ६१ (६०)
अमजद जावेद २/२७ (८ षटके)
नामिबियाचा ध्वज नामिबिया ४९ धावांनी विजयी
प्रिटोरीया
पंच: बुद्धी प्रधान आणि रॉड टकर
सामनावीर: लूईस बर्गर

११ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२१८/७ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१९६/१० (४७.३ षटके)
रईस अहमदझाई ५० (६५)
अँड्रु व्हाइट २/२७ (१० षटके)
अँड्रु व्हाइट ५६ (६४)
हमीद हसन ५/२३ (९ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २२ धावांनी विजयी
स्टॅन फ्रिडमन ओव्हल, क्रुगरस्ड्रॉप
पंच: इयान हॉवेल आणि जेफ लक
सामनावीर: हमीद हसन

११ एप्रिल
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२१६/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९० all out (४८.४ षटके)
जॅन स्तेंदर ८०* (८२)
एजर स्किफेर्ली ४/३७ (१० षटके)
बस झुइडेरेंट ६७ (१०६)
जॉन ब्लेन ५/४५ (९.४ षटके)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २६ धावांनी विजयी
वॉल्टर मिल्टन ओव्हल, जोहान्सबर्ग
पंच: कुमार धर्मसेना आणि अमीष साहेबा
सामनावीर: जॅन स्तेंदर

१३ एप्रिल
नामिबिया Flag of नामिबिया
२५८/८ (५०.० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२६२/८ (४७.१ षटके)
सरेल बर्गर ५१ (८४)
पीटर बोर्रेन ३/५९ (१० षटके)
रॉयन टेन डोशेटे १३४* (१२१)
जेरी स्नायमन ३/४१ (१० षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स २ गडी राखुन विजयी
विलमूर पार्क, बेनोनी
पंच: कार्ल हर्टर आणि अमीष साहेबा

१३ एप्रिल
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२६५/८ (५०.० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२६८/४ (४८.३ षटके)
नूर अली १२२ (१४०)
रिझवान चीमा ३/४१ (१० षटके)
इयान बिलक्लिफ ९६ (१३४)
खालीकदाद नूरी १/२२ (७ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ६ गडी राखुन विजयी
प्रिटोरीया
पंच: इनामुल हक आणि मराईस इरास्मुस

१३ एप्रिल
केन्या Flag of केन्या
१७८ (४९.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५४ (४७.२ षटके)
कोलिन्स ओबुया ३२ (६७)
जॉन ब्लेन ४/५९ (९ षटके)
जॅन स्तेंदर २७ (६८)
लमेक न्गोचे ४/२६ (९.२ षटके)
केन्याचा ध्वज केन्या २४ धावांनी विजयी
स्टॅन फ्रिडमन ओव्हल, क्रुगरस्ड्रॉप
पंच: रॉड टकर आणि इयान हॉवेल

१३ एप्रिल
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१३३ (३९.५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३४/२ (२७.४ षटके)
फैयाज अहमद ६३ (६५)
रीगन वेस्ट ३/३९ (८.५ षटके)
गॅरी विल्सन ४९ (७६)
मुहम्मद अमन १/३ (२ षटके)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ८ गडी राखुन विजयी
वॉल्टर मिल्तन ओव्हल, जोहानसबर्ग
पंच: गॅरी बाक्स्टर आणि सारीका प्रसाद (SIN)

१५ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२७९ /१० (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२३७ /१० (४७.१ षटके)
करीम खान ९२ (१०१)
क्रेग व्हाईट २/४१ (१० षटके)
काईल कोएट्सर ९१ (१२७)
शफूर झद्रान ३/३६ (९.१ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४२ धावांनी विजयी
विलमूर पार्क, बेनोनी
पंच: पॉल बाल्डविन आणि इयान होवेल
सामनावीर: करीम खान

१५ एप्रिल
(धावफलक)
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२२२ /१० (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२२६/४ (४४.३ षटके)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखुन विजयी
प्रिटोरीया
पंच: अमीष साहेबा आणि इनामुल हक
सामनावीर: विल्यम पोर्टरफील्ड

१५ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
१९४ /१० (४९.५ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२००/५ (३१.२ षटके)
संदीप ज्योती ४३ (७८)
साकीब अली ३/२० (१० षटके)
खुर्रम खान ५३ (५९)
संदीप ज्योती २/४७ (८.२ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखुन विजयी
स्टॅन फ्रिडमॅन ओव्हल
पंच: गॅरी बाक्स्टर आणि रॉड टकर
सामनावीर: खुर्रम खान

१५ एप्रिल
(धावफलक)
नामिबिया Flag of नामिबिया
३०५ /१० (४९.५ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०४ /१० (३० षटके)
जॅन-बेरी बर्गर १२५ (९६)
लमेक ओन्यंगो ३/६८ (१० षटके)
मौरीस ओमा २७ (२७)
सरेल बर्गर ४/२९ (९ षटके)
नामिबियाचा ध्वज नामिबिया २०१ धावांनी विजयी
वॉल्टर मिल्टन ओव्हल, जोहान्सबर्ग
पंच: मराईस इरास्मुस आणि कुमार धर्मसेना
सामनावीर: जॅन-बेरी बर्गर

१७ एप्रिल
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२९९/७ (५० षटके)
वि
गेविन हॅमिल्टन १२७ (१२४)
कासिम झुबेर ३/६२ (१० षटके)
निथिन गोपाल ५० (७२)
क्रेग व्हाईट ४/४१ (१० षटके)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १२२ धावांनी विजयी
विलमूर पार्क, बेनोनी
पंच: बुधी प्रधान आणि अमीष साहेबा
सामनावीर: गेविन हॅमिल्टन

१७ एप्रिल
(धावफलक)
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२०८/९ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२०९/४ (४८ षटके)
नायल ओ'ब्रायन ५९ (७१)
स्टीव टिकोलो ३/११ (४ षटके)
कोलिन्स ओबुया ६६* (७३)
रीगन वेस्ट २/४० (१० षटके)
केन्याचा ध्वज केन्या ६ गडी राखुन विजयी
प्रिटोरीया
पंच: मराईस इरास्मुस आणि रॉड टकर
सामनावीर: कोलिन्स ओबुया

१७ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२४३/७ (५०.० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२२२ (४८.३ षटके)
नौरोज मंगल ७८ (१०६)
सरेल बर्गर १/११ (५ षटके)
जेरी स्नायमन ५४ (९३)
हमीद हसन ३/३७ (९.३ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २१ धावांनी विजयी
स्टॅन फ्रिडमन ओव्हल, क्रुगरस्ड्रॉप
पंच: कार्ल हर्टर आणि सारीक प्रसाद
सामनावीर: नौरोज मंगल

१७ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
२०५/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०६/४ (४७.१ षटके)
संदीप ज्योती ४३ (६३)
एजर स्किफेर्ली २/४७ (१० षटके)
मुदस्सर बुखारी ८४ (११४)
सुनिल धनीराम ३/३८ (१० षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ६ गडी राखुन विजयी
वॉल्टर मिल्तन ओव्हल, जोहान्सबर्ग
पंच: गॅरी बाक्स्टर आणि जेफ लक
सामनावीर: मुदस्सर बुखारी


बाद फेरी[संपादन]

९ व्या व ११ व्या स्थानासाठीचा सामना[संपादन]

११ एप्रिल
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
२९२/६ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२३०/८ (५० षटके)
नेहल बिबोडी १०४* (१०४)
बशिर शहा २/५४ (९ षटके)
मिकी लुंड ५९ (९१)
अकबर बेग २/३३ (१० षटके)
युगांडाचा ध्वज युगांडा ६२ धावांनी विजयी
फॅनी डू टोट स्पोर्ट्स काँप्लेक्स
पंच: इयान रॅमेज आणि रसेल टिफिन
सामनावीर: नेहल बिबोडी

११ एप्रिल
(धावफलक)
ओमान Flag of ओमान
२५४ (४८.१ षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
२५६/२ (४८.२ षटके)
सुल्तान अहमद ६८ (८७)
रॉडनी ट्रॉट ४/४३ (१० षटके)
डेव्हिड हेम्प १२४* (१२५)
हैदर अली १/३३ (१० षटके)
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ८ गडी राखुन विजयी
सेन्वेस पार्क, पोर्ट्चेस्ट्रोम
पंच: केव्हन बार्बूर आणि कॅरेन बाय्नी
सामनावीर: डेव्हिड हेम्प



११ व्या स्थानासाठीचा सामना[संपादन]

१३ एप्रिल
(धावफलक)
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२२० (४८.२ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२२२/५ (४१.४ षटके)
मिखाईल पेडरसन ७२ (९२)
हेमल मेहता ५/२९ (९.२ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ५ गडी राखुन विजयी
फॅनी डू टोट स्पोर्ट्स काँप्लेक्स
पंच: सुभाष देसाई आणि रसेल टिफिन
सामनावीर: अदनान ईल्यास

९ व्या स्थानासाठीचा सामना[संपादन]

१३ एप्रिल
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
३५२/७ (५० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
३५६/२ (४८.३ षटके)
नेहल बिबोडी १०९ (११७)
काईल होड्सोल २/७१ (१० षटके)
डेव्हिड हेम्प १७०* (१४१)
फ्रँक न्सुबुगा १/४७ (६ षटके)
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ८ गडी राखुन विजयी
सेन्वेस पार्क, पोर्ट्चेस्ट्रोम
पंच: निल्स बाघ आणि केव्हन बार्बूर
सामनावीर: डेव्हिड हेम्प


सातव्या स्थानासाठी सामना[संपादन]

१९ एप्रिल
(धावफलक)
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२६७/९ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२६९/६ (४१.३ षटके)
निकोलास शोल्ट्झ ५४ (५३)
फैयाज अहमद ३/४९ (१० षटके)
खुर्रम खान १२४ (१२०)
लूईस क्लाझिंग २/६१ (९ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ४ गडी राखुन विजयी
स्टॅन फ्रिडमन ओव्हल, क्रुगेर्सड्रॉप
पंच: पॉल बाल्डविन आणि कुमार धर्मसेना
सामनावीर: खुर्रम खान


पाचव्या स्थानासाठी सामना[संपादन]

१९ एप्रिल
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२९५/८ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२०६/१० (४० षटके)
मोहम्मद नबी ५८ (६४)
जॉन ब्लेन ३/६२ (९ षटके)
काईल कोएट्सर ४४ (४६)
हमीद हसन ३/२७ (७ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८९ धावांनी विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: गॅरी बाक्श्टर आणि इनामुल हक
सामनावीर: मोहम्मद नबी


तिसऱ्या स्थानासाठी सामना[संपादन]

१९ एप्रिल
(धावफलक)
केन्या Flag of केन्या
१७९ (४३.१ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१८३/४ (३२.१ षटके)
राजेश भुदिया ४७ (५४)
एजर स्किफेर्ली ४/२३ (१० षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ६ गडी राखुन विजयी
सेन्वेस पार्क, पोर्ट्चेस्ट्रोम
पंच: इयान होवेल आणि अमीष साहेबा


अंतिम सामना[संपादन]

१९ एप्रिल
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
१८५/१० (४८ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१८८/१ (४२.३ षटके)
उमर भट्टी ४६ (७५)
ट्रेन्ट जॉन्स्टन ५/१४ (१० षटके)

अंतिम गुणांकन[संपादन]

स्थान संघ पदोन्नती/रेलीगेशन
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्र व एकदिवसीय श्रेणी
कॅनडाचा ध्वज कॅनडा
Flag of the Netherlands नेदरलँड्स
केन्याचा ध्वज केन्या
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान एकदिवसीय श्रेणी
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग दोन
नामिबियाचा ध्वज नामिबिया
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१० युगांडाचा ध्वज युगांडा
११ ओमानचा ध्वज ओमान विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग तीन
१२ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क

माहिती[संपादन]

सर्वात जास्त धावा सर्वात जास्त बळी
बर्म्युडा डेव्हिड हेम्प ५५७ नेदरलँड्स एजर स्किफेर्ली २४
आयर्लंडचे प्रजासत्ताक विल्यम पोर्टरफील्ड ५१५ अफगाणिस्तान हमीद हसन १८
नेदरलँड्स अलेक्सी केरवेझी ४६१ स्कॉटलंड जॉन ब्लेन १७
स्कॉटलंड नील मॅकलम ४५२ नामिबिया लूईस क्लाझिंग १७
स्कॉटलंड काईल कोएट्सर ४२४ स्कॉटलंड क्रेग व्हाईट १६

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

World Cricket League structure