Jump to content

जेकब ओराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेकब ओराम
न्यू झीलँड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जेकब डेव्हिड फिलिप ओराम
उपाख्य बीग जेक
जन्म २८ जुलै, १९७८ (1978-07-28) (वय: ४६)
मनावातु,न्यू झीलँड
उंची १.९८ मी (६ फु ६ इं)
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. २४
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९७–सद्य सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
२००८–२००९ चेन्नई सुपर किंग्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ३३ १४५ ८५ २२७
धावा १,७८० २,२३० ३,९९२ ४,१२४
फलंदाजीची सरासरी ३६.३२ २४.५० ३३.८३ २५.९३
शतके/अर्धशतके ५/६ १/१२ ८/१८ ३/२२
सर्वोच्च धावसंख्या १३३ १०१* १५५ १२७
चेंडू ४,९६४ ६,१७५ १०,६८२ ८,५७७
बळी ६० १४७ १५५ २००
गोलंदाजीची सरासरी ३३.०५ ३०.४४ २६.९१ ३१.०५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/४१ ५/२६ ६/४५ ५/२६
झेल/यष्टीचीत १५/– ४३/– ३६/– ६८/–

८ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


जेकब डेव्हिड फिलिप ओराम (जुलै २८, इ.स. १९७८:पामरस्टन नॉर्थ, मानावाटू, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे.

ओराम डावखोरा फलंदाज आहे व तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.