Jump to content

मार्कस ट्रेस्कोथिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्कस एडवर्ड ट्रेस्कोथिक (२५ डिसेंबर, इ.स. १९७५:कीनशॅम, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ७६ कसोटी आणि १२३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. ट्रेस्कोथिक डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.