Jump to content

अनिल कुंबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिल कुंबळे
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव अनिल राधाकृष्ण कुंबळे
जन्म १७ ऑक्टोबर, १९७० (1970-10-17) (वय: ५४)
बंगळूर,भारत
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००६ Surrey
१९८९/९० – २००५/०६ कर्नाटक
२००० Leicestershire
१९९५ Northamptonshire
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ११८ २७१ २२७ ३८०
धावा २२१२ ९३८ ५२५९ १४५६
फलंदाजीची सरासरी १८.१३ १०.५३ २२.४७ ११.२०
शतके/अर्धशतके १/४ ०/० ७/१६ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११०* २६ १५४* ३०*
चेंडू ३६७०२ १४४९६ ६२२९७ २०२४७
बळी ५६६ ३३७ १०७१ ५१४
गोलंदाजीची सरासरी २८.७३ ३०.८९ २५.२० २७.५८
एका डावात ५ बळी ३३ ७०
एका सामन्यात १० बळी n/a १९ n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १०/७४ ६/१२ १०/७४ ६/१२
झेल/यष्टीचीत ५३/– ८५/– ११२/– १२२/–

२९ ऑगस्ट, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


एकाच डावात १० बळी घेण्याचा पराक्रम करणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला दुसरा खेळाडू. भारताकडून सर्वाधिक बळींचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

कसोटी क्रिकेट कारकीर्द

[संपादन]

एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द

[संपादन]
मागील:
राहुल द्रविड
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार
इ.स. २००७इ.स. २००८
पुढील:
महेंद्रसिंग धोणी

साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग