रशीद लतिफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रशीद लतिफ (१४ नोव्हेंबर, १९६८:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००३ दरम्यान ३७ कसोटी आणि १६६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.