रॉजर हार्पर
रॉजर अँड्रु हार्पर (१७ मार्च, १९६३:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८३ ते १९९६ दरम्यान २५ कसोटी आणि १०५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.