जेफ क्रोव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेफ्री जॉन क्रोव (सप्टेंबर १४, इ.स. १९५८ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आङे.

याचा भाऊ मार्टिन क्रोवही न्यू झीलँडकडून क्रिकेट खेळला. हे दोघे इंग्लिश चित्रपट अभिनेता रसेल क्रोवचे चुलतभाऊ आहेत.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.