Jump to content

युसुफ पठाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युसुफ पठाण
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव युसुफ खान पठाण
उपाख्य लेथल वेपन, स्टीलर
जन्म १७ नोव्हेंबर, १९८२ (1982-11-17) (वय: ४३)
बरोडा, गुजरात,भारत
उंची ६ फु २ इं (१.८८ मी)
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
नातलग इरफान पठाण (भाउ)
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. २८
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००१/०२–सद्य बरोडा
२००८ – २०१० राजस्थान रॉयल्स
२०११ - सद्य कोलकाता नाईट रायडर्स
कारकिर्दी माहिती
ए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ२०-२०
सामने ४३ ४० ८९ ९
धावा ६९२ १,९९७ १,७९२ १२२
फलंदाजीची सरासरी ३०.८९ ३५.०३ ३०.३७ २४.४०
शतके/अर्धशतके २/३ ४/१० ३/९ ०/०
सर्वोच्च धावसंख्या १२३* १८३ १४८ ३३*
चेंडू ६६८ ७,१६१ ३,०५५ ८९
बळी १७ ९६ ६४ ४
गोलंदाजीची सरासरी ३७.६४ ३३.९८ ४०.२६ २९.५०
एका डावात ५ बळी ० ७ २ ०
एका सामन्यात १० बळी n/a १ n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/४९ ६/४७ ५/५२ २/२३
झेल/यष्टीचीत ७/– ४३/– ३६/– ५/–

१७ ऑक्टोबर, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

युसुफ पठाण हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू व विद्यमान लोकसभा सदस्य आहे. तो २०२४ लोकसभा निवडणुकाांमध्ये पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे १८व्या लोकसभेवर निवडून आला. त्याने सलग पाचवेळा निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या अधीर रंजन चौधरी ह्यांचा पराभव करून आपली पहिलीच निवडणुक जिंकली.

राजकारणात प्रवेश करण्याअगोअदर युसुफ पठाण एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना ५७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८१० धावा काढल्या व ३३ बळी घेतले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद ह्या तीन क्लब संघांकडून खेळला होता.

२०२६ तृणमूल काँग्रेस बंड

[संपादन]

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी युसुफ पठाण देखील एक आहेत.