ललित कालुपेरुमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ललित कालूपेरूमा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ललित वसंत सिल्वा कालूपेरूमा (२५ जून, १९४९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९७५ ते १९८३ दरम्यान २ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.