संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संयुक्त अरब अमिरात क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज
आय.सी.सी. सदस्यत्व सुरवात इ.स. १९८९
आय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सदस्य
आय.सी.सी. विभाग आशिया
संघनायक खुर्रम खान
विश्व क्रिकेट लीग विभाग एक
एसीसी चषक विभाग विजेता
पहिला सामना फेब्रुवारी २० इ.स. १९७६ वि. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स , शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
विश्व गुणवत्ता १७th
प्रादेशिक गुणवत्ता १st
आय.सी.सी. चषक
स्पर्धा ४ (सर्वप्रथम १९९४)
सर्वोत्तम निकाल विजेता, १९९४
एकदिवसीय सामने
एकदिवसीय सामने ११
एकदिवसीय सामने वि.हा. १/१०
प्रथम श्रेणी क्रिकेट
प्रथम श्रेणी सामने
प्रथम श्रेणी सामने वि.हा. २/१
लिस्ट - अ सामने
लिस्ट अ सामने ३३
लिस्ट अ सामने वि.हा. १०/२०
As of ३० एप्रिल २०१५


संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ (अरबी: فريق الإمارات الوطني للكريكيت) हा पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती देशाचा राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आहे. १९८९ सालापासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेला यू.ए.ई. आजवर १९९६२०१५ ह्या दोन क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

यू.ए.ई. आपले सामने खालील तीन स्थानांहून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]