डेव्ह रिचर्डसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेव्हिड जॉन रिचर्डसन या पानावरून पुनर्निर्देशित)

डेव्हिड जॉन डेव्ह रिचर्डसन (१६ सप्टेंबर, १९५९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९९१ ते १९९४ दरम्यान ४२ कसोटी आणि १२२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.