डेरेक अंडरवूड
डेरेक लेस्ली अंडरवूड (जून ८, इ.स. १९४५:ब्रॉम्ली, केंट, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मंदगती तसेच मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
![]() |
---|
![]()
|