जाँटी र्‍होड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जाँटी र्‍होड्स

जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स (Jonathan Neil Rhodes; २७ जुलै १९६९ (1969-07-27), पीटरमारित्झबर्ग) हा एक निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऱ्होड्स आपल्या काळात जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक समजला जात असे. १९९२ ते २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचा भाग राहिलेल्या ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिकेसाठी ५२ कसोटी सामन्यांमध्ये २,५३२ धावा तसेच २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,९३५ धावा फटकावल्या.

सध्या ऱ्होड्स इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक आहे.

बाह्य दुवे[संपादन]