विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेत भाग घेणारे संघ असे आहेत.
प्रशिक्षक : टिम नील्सन
प्रशिक्षक : पुबुदु दस्सानायके
प्रशिक्षक : एल्डिन बॅप्टिस्ट
प्रशिक्षक : जॉन राईट
क्र.
खेळाडू
जन्म दिनांक
एदिसा[ १]
फलंदाजी
गोलंदाजीची पद्धत
प्रथम श्रेणी संघ
११
डॅनियल व्हेट्टोरी (ना.)
२७ जानेवारी, १९७९
२६३
डावखोरा
डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
४२
ब्रॅन्डन मॅककुलम (य.)
२७ सप्टेंबर, १९८०
१७८
उजखोरा
उजव्या हाताने मध्यम
ओटॅगो वोल्ट्स
५२
हामिश बेनेट
२२ फेब्रुवारी, १९८७
२
डावखोरा
उजव्या हाताने जलद-मध्यम
कँटरबरी विझार्ड्स
७०
जेम्स फ्रॅंकलिन
७ नोव्हेंबर, १९८०
७८
डावखोरा
डाव्या हाताने जलद-मध्यम
वेलिंग्टन
३१
मार्टिन गुप्टिल
३० सप्टेंबर, १९८६
३८
उजखोरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
ऑकलंड एसेस
जेमी हॉव
१९ मे, १९८१
३५
उजखोरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
१५
नेथन मॅककुलम
१ सप्टेंबर, १९८०
१५
उजखोरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
ओटॅगो वोल्ट्स
३७
काईल मिल्स
१५ मार्च, १९७९
१२३
उजखोरा
उजव्या हाताने जलद-मध्यम
ऑकलंड एसेस
२४
जेकब ओराम
२८ जुलै, १९७८
१४१
डावखोरा
उजव्या हाताने मध्यम
सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
७७
जेसी रायडर
६ ऑगस्ट, १९८४
२४
डावखोरा
उजव्या हाताने मध्यम
वेलिंग्टन
३८
टिमोथी साउथी
११ नोव्हेंबर, १९८८
३८
उजखोरा
उजव्या हाताने जलद-मध्यम
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
५६
स्कॉट स्टायरिस
१० जुलै, १९७५
१७४
उजखोरा
उजव्या हाताने मध्यम
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
३
रॉस टेलर
८ मार्च, १९८४
९३
उजखोरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
२२
केन विल्यमसन
८ ऑगस्ट, १९९०
९
उजखोरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
लूक वूडकॉक
१९, मार्च १९८२
०
डावखोरा
डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
वेलिंग्टन
प्रशिक्षक : वकार युनिस
गुडघ्याच्या दुखापतीमुळे सोहेल तनवीर ऐवजी जुनैद खानला संघात स्थान मिळाले.
प्रशिक्षक : ट्रेव्हर बेलिस
प्रशिक्षक : ॲलन बुचर
* शॉन अर्व्हाइनने हॅंपशायरकडून खेळण्यासाठी जानेवारी २७ रोजी संघातून माघार घेतली.
प्रशिक्षक : जेमी सिडन्स