Jump to content

अँड्रु हडसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँड्रु चार्ल्स हडसन (१७ मार्च, १९६५:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९९१ ते १९९८ दरम्यान ३५ कसोटी आणि ८९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.