केनिया क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केन्या क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
केनिया
Flag of Kenya
Flag of Kenya
आय.सी.सी. सदस्यत्व सुरवात इ.स. १९८१
आय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सदस्य (एकदिवसीय-फक्त)
आय.सी.सी. विभाग आफ्रिका
संघनायक स्टीव टिकोलो
विश्व क्रिकेट लीग विभाग One
विश्व क्रिकेट लीग आफ्रिका विभाग One
पहिला सामना डिसेंबर १ इ.स. १९५१ v टांझानियाचा ध्वज टांझानिया at नैरोबी
विश्व गुणवत्ता १२वा
प्रादेशिक गुणवत्ता प्रथम
आय.सी.सी. चषक
स्पर्धा ५, plus one as part of East Africa (सर्वप्रथम इ.स. १९८२ (पूर्व आफ्रिका नावानेइ.स. १९७९))
सर्वोत्तम निकाल उपविजेता, इ.स. १९९४ आणि १९९७
एकदिवसीय सामने
एकदिवसीय सामने ९९
एकदिवसीय सामने वि.हा. २७/६५
प्रथम श्रेणी क्रिकेट
प्रथम श्रेणी सामने ३५
प्रथम श्रेणी सामने वि.हा. ५/१२
लिस्ट - अ सामने
लिस्ट अ सामने १५१
लिस्ट अ सामने वि.हा. ४९/८९
As of मे २६ इ.स. २००७


केनिया क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केनिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केनियाने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केनियाला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केनियाचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.

इतिहास[संपादन]

क्रिकेट संघटन[संपादन]

महत्वाच्या स्पर्धा[संपादन]

माहिती[संपादन]

प्रमुख क्रिकेट खेळाडू[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]