Jump to content

इयान ब्लॅकवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इयान ब्लक्वेल या पानावरून पुनर्निर्देशित)

इयान डेव्हिड ब्लॅकवेल (१० जून, १९७८:चेस्टरफील्ड, डर्बीशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व फिरकी गोलंदाजी करतो.