रिचर्ड स्नेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड पीटर स्नेल (१२ सप्टेंबर, १९६८:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९९१ ते १९९६ दरम्यान ५ कसोटी आणि ४२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.