पीटर फुल्टन
Appearance
पीटर गॉर्डन फुल्टन (फेब्रुवारी १, इ.स. १९७९ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
फुल्टनला टू मीटर पीटर असे टोपणनाव आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|