क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना
स्पर्धा क्रिकेट विश्वचषक, २०१५
दिनांक २९ मार्च २०१५
मैदान मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर जेम्स फॉकनर
पंच कुमार धर्मसेना आणि रिचर्ड केटलबोरो
प्रेक्षक संख्या ९३,०१३


२०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना २९ मार्च, इ.स. २०१५ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. यात ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला व चषक जिंकला.

धावफलक[संपादन]

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
मार्टिन गुप्टिल गो मॅक्सवेल १५ ३४ ४४.११
ब्रॅंडन मॅककुलम* गो स्टार्क ०.००
केन विल्यमसन झे व गो जॉन्सन १२ ३३ ३६.३६
रॉस टेलर झे †हॅडिन गो फॉकनर ४० ७२ ५५.५५
ग्रॅंट इलियॉट झे †हॅडिन गो फॉकनर ८३ ८२ १०१.२१
कोरे ॲंडरसन गो फॉकनर ०.००
लुक रोंची झे क्लार्क गो स्टार्क ०.००
डॅनियल व्हेट्टोरी गो जॉन्सन २१ ४२.८५
टिम साऊथी धावचीत (मॅक्सवेल) ११ ११ १००.००
मॅट हेन्री झे स्टार्क गो जॉन्सन १४ ०.००
ट्रेंट बोल्ट नाबाद ०.००
अवांतर धावा (ले.बा. ७, वा. ६) १३
एकूण (सर्वबाद; ४५ षटके) १८३

गडी बाद होण्याचा क्रम: १-१ (मॅककुलम, ०.५ ष), २-३३ (गुप्टिल, ११.२ ष), ३-३९ (विल्यमसन, १२.२ ष), ४-१५० (टेलर, ३५.१ ष), ५-१५० (ॲंडरसन, ३५.३ ष), ६-१५१ (रोंची, ३६.२ षटके), ७-१६७ (व्हेट्टोरी, ४०.६ षटके), ८-१७१ (इलियॉट, ४१.५ ष), ९-१८२ (हेन्री, ४४.५ ष), १०-१८३ (साऊथी, ४४.६ ष)

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
मिचेल स्टार्क २० २.५०
जॉश हेझलवूड ३० ३.७५
मिचेल जॉन्सन ३० ३.३३
ग्लेन मॅक्सवेल ३७ ५.२८
जेम्स फॉकनर ३६ ४.००
शेन वॉटसन २३ ५.७५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
डेव्हिड वॉर्नर झे इलियॉट गो हेन्री ४५ ४६ ९७.८२
ॲरन फिंच* झे व गो बोल्ट ०.००
स्टीव्ह स्मिथ नाबाद ५६ ७१ ७८.८७
मायकेल क्लार्क गो हेन्री ७४ ७२ १० १०२.७७
शेन वॉटसन नाबाद ४०.००
ग्लेन मॅक्सवेल
जेम्स फॉकनर
ब्रॅड हॅडिन
मिचेल जॉन्सन
मिचेल स्टार्क
जॉश हेझलवूड
अवांतर धावा (ले.बा. ३, वा. ६)
एकूण (३ बाद; ३३.१ षटके) १८६

गडी बाद होण्याचा क्रम: १-२ (फिंच, १.४ ष), २-६३ (वॉर्नर, १२.२ ष), ३-१७५ (क्लार्क, ३१.१ ष)

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
टिम साऊथी ६५ ८.१२
ट्रेंट बोल्ट १० ४० ४.००
डॅनियल व्हेट्टोरी २५ ५.००
मॅट हेन्री ९.१ ४६ ५.०१
कोरे ॲंडरसन ७.००