बॅरी हॅडली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅरी जॉर्ज हॅडली (१४ डिसेंबर, १९४१:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७५ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचे वडील वॉल्टर हॅडली तसेच भाऊ रिचर्ड आणि डेल हॅडली सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.