ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ
(ऑस्ट्रेलिया क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
ऑस्ट्रेलिया | |
---|---|
प्रशासकीय संस्था | {{{प्रशासकीय_संस्था}}} |
कर्णधार | टिम पेन |
मुख्य प्रशिक्षक | जस्टिन लँगर |
पहिली कसोटी |
![]() |
विश्वचषक कामगीरी | ११ वेळा प्रवेश, ५ वेळा विजेता (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५) |
शेवटचा बदल {{{asofdate}}} |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.
कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७.
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
क्रिकेट संघटन[संपादन]
महत्वाच्या स्पर्धा[संपादन]
माहिती[संपादन]बाह्य दुवे[संपादन]
प्रमुख क्रिकेट खेळाडू[संपादन]
|