सलीम जाफर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सलीम जाफर (१९ नोव्हेंबर, १९६२:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८६ ते १९९२ मध्ये दरम्यान १४ कसोटी आणि ३९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.