जॉन लुईस
Appearance
जोनाथन जॉन लुईस (ऑगस्ट २६, इ.स. १९७५ - ) हा
इंग्लंडकडून एक कसोटी व तेरा एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
|