Jump to content

जेम्स फॉकनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स फॉकनर

जेम्स फॉकनर (James Faulkner; २९ एप्रिल १९९०, लॉन्सेस्टन, टास्मानिया) हा एक अष्टपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. फॉकनरने आजवर ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी ७७० धावा (१ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच ५० बळी घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाखेरीज जेम्स फॉकनर २०१३ पासून भारतीय प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]