फिल होर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिल होर्ने या पानावरून पुनर्निर्देशित)

फिलिप अँड्रु फिल होर्न (२१ जानेवारी, १९६०:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८७ ते १९९० दरम्यान ४ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.