इक्बाल सिकंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद इक्बाल सिकंदर (१९ डिसेंबर, १९५८:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९२ मध्ये ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.