वसिम राजा
(वासिम राजा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
वसिम राजा (३ जुलै, १९५२:मुलतान, पाकिस्तान - २३ ऑगस्ट, २००६:बकिंगहॅमशायर, इंग्लंड) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९८५ दरम्यान ५७ कसोटी आणि ५४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
याचा भाऊ रमीझ राजा आणि चुलत भाऊ अतीफ रौत हे देखील पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.