कर्णधार (क्रिकेट)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |

क्रिकेट संघाचा कर्णधार बहुदा स्कीपर म्हणून उल्लेखला जातो.[२]. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बर्याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य असलेला, आणि संघामध्ये नियमीत असलेला खेळाडू असतो. संघनिवडीमध्ये कर्णधाराचे मत महत्त्वाचे असते. सामन्याच्याआधी कर्णधार नाणेफेक करतो. सामन्याच्या दरम्यान फलंदाजीची क्रमवारी लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक षटक कोणता गोलंदाज करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते. कर्णधाराचे निर्णय अंतिम असला तरीही, हे निर्णय सहसा सर्वसंमतीने घेतलेले असतात. कर्णधाराला क्रिकेट विषयीच्या धोरणामधील गुंतागुंतीचे असलेले ज्ञान, त्याचा धूर्तपणा आणि मुत्सदेपणा यावर संघाचे यश बर्याच अंशी अवलंबून असते.
मैदानावर मोठे निर्णय घेणे गरजेचे असल्याने, इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेट कर्णधाराच्या खांद्यावर खूपच जास्त जबाबदारीचे ओझे असते. [३]
कर्णधाराची जबाबदारी[संपादन]
सामन्यादरम्यान[संपादन]
नाणेफेक[संपादन]
क्षेत्ररक्षण[संपादन]
गोलंदाजी[संपादन]
फलंदाजीची क्रमवारी[संपादन]
घोषणा[संपादन]
फॉलो-ऑन[संपादन]
संकीर्ण[संपादन]
इतर कर्तव्ये[संपादन]
उप-कर्णधार[संपादन]
सध्याचे कर्णधार[संपादन]
आयसीसी पूर्ण सभासद[संपादन]
देश | कर्णधार | उप-कर्णधार |
---|---|---|
![]() |
अॅलास्टेर कूक (कसोटी) आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०) |
ज्यो रूट (कसोटी) जोस बटलर (ए.दि. आणि टी२०) |
![]() |
स्टीव्ह स्मिथ |
डेव्हिड वॉर्नर |
![]() |
हॅमिल्टन मसाकाद्झा | सिकंदर रझा (टी२०) |
![]() |
ए.बी. डी व्हिलियर्स (कसोटी आणि ए.दि.) फाफ डू प्लेसी (टी२०) |
रिक्त (कसोटी आणि टी२०) हाशिम आमला (ए.दि.) |
![]() |
केन विल्यमसन |
रिक्त |
![]() |
मिसबाह-उल-हक (कसोटी) अझर अली (ए.दि.) शाहिद आफ्रिदी (टी२०) |
अझर अली (कसोटी) सरफराझ अहमद (ए.दि. आणि टी२०) |
![]() |
मुशफिकुर रहीम (कसोटी) मशरफे मोर्तझा (ए.दि. आणि टी२०) |
तमिम इक्बाल (कसोटी) शकिब अल हसन (ए.दि. आणि टी२०) |
![]() |
विराट कोहली (कसोटी) महेंद्रसिंग धोणी (ए.दि. आणि टी२०) |
विराट कोहली (ए.दि. आणि टी२०) |
![]() |
जेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.) डॅरेन सामी (टी२०) |
क्रेग ब्रेथवाईट (कसोटी) ड्वेन ब्राव्हो (टी२०) |
![]() |
ॲंजेलो मॅथ्यूज | लहिरु थिरिमन्ने (कसोटी) दिनेश चंदिमल (ए.दि.) आणि (टी२०) |