रवी बोपारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवी बोपारा
Ravi Bopara.jpg
Flag of England.svg इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रवींदर सिंग बोपारा
उपाख्य पपी
जन्म ४ मे, १९८५ (1985-05-04) (वय: ३१)
लंडन,इंग्लंड
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (६३७) १ डिसेंबर २००७: वि श्रीलंका
शेवटचा क.सा. ७ ऑगस्ट २००९: वि ऑस्ट्रेलिया
आं.ए.सा. पदार्पण (२०२) २ फेब्रुवारी २००७: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा आं.ए.सा. १७ सप्टेंबर २०१०:  वि पाकिस्तान
एकदिवसीय शर्ट क्र. ४२
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२–सद्य इसेक्स
२००६–२००८ मेरीलेबॉन क्रिकेट क्लब
२००९-२०१० किंग्स XI पंजाब
२००९-२०१० ऑकलंड एसेस
२०१० डॉल्फिन क्रिकेट संघ
कारकिर्दी माहिती
कसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.
सामने १० ५४ १०६ १७३
धावा ५०२ १,१४० ६,५३५ ४,९४३
फलंदाजीची सरासरी ३३.४६ २८.५० ४२.१६ ३७.७३
शतके/अर्धशतके ३/० ०/४ १७/२६ ६/२८
सर्वोच्च धावसंख्या १४३ ६० २२९ २०१*
चेंडू २९६ ३९१ ७,२५२ ३,५९५
बळी १० १०९ १२४
गोलंदाजीची सरासरी १९९.०० ३३.२० ४३.६४ २६.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/३९ ४/३९ ५/७५ ५/६३
झेल/यष्टीचीत ५/– १८/– ७०/– ५१/–

९ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

रविंदर सिंग (रवी) बोपारा (मे ४, इ.स. १९८५:फॉरेस्ट गेट, न्यूहॅम, लंडन - ) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.

बोपारा काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्सकडून खेळतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
चित्र:क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.