बलविंदरसिंग संधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलविंदरसिंग संधू
Cricket no pic.png
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजखोरा batsman (RHB)
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium fast
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने २२
धावा २१४ ५१
फलंदाजीची सरासरी ३०.५७ १२.७५
शतके/अर्धशतके ०/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ७१ १६*
षटके १७० १६८.२
बळी १० १६
गोलंदाजीची सरासरी ५५.७० ४७.६८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी ३/८७ ३/२७
झेल/यष्टीचीत १/० ५/०

२४ जून, इ.स. २००५
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

बलविंदरसिंग संधू (ऑगस्ट ३, इ.स. १९५६:मुंबई - ) हा भारताकडून आठ कसोटी सामने आणि २२ एक-दिवसीय सामने खेळलेला भूतपूर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.

संधू मध्यमगती गोलंदाज होता. हा चेंडू हवेत वळवू शकत असे. संधू तिसरा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.