Jump to content

मुश्ताक अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुश्ताक अहमद मलिक (उर्दू: مشتاق احمد ملک ; २८ जून, इ.स. १९७० - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक आहे.