डंकन फ्लेचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डंकन फ्लेचर

डंकन अँड्रू ग्विन फ्लेचर (सप्टेंबर २७, इ.स. १९४८ - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा नायक असलेला फ्लेचर एप्रिल २७, इ.स. २०११पासून भारतचा ध्वज भारत क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे.