यशपाल शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg


यशपाल शर्मा
Cricket no pic.png
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने ३७ ४२
धावा १६०६ ८८३
फलंदाजीची सरासरी ३३.४५ २८.४८
शतके/अर्धशतके २/९ ०/४
सर्वोच्च धावसंख्या १४० ८९
षटके ३५.१
बळी
गोलंदाजीची सरासरी १७.०० १९९.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी १/६ १/२७
झेल/यष्टीचीत १६/० १०

११ नोव्हेंबर, इ.स. २००५
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

यशपाल शर्मा (ऑगस्ट ११, इ.स. १९५४: मृत्यू_दिनांक = जुलै १३, इ.स. २०२१ लुधियाना - ) भारताकडून ३७ कसोटी व ४२ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. १९८०च्या सुमारास शर्मा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होता.