मुदस्सर नझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुदस्सर नाझर (६ एप्रिल, १९५६:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८९ मध्ये दरम्यान ७६ कसोटी आणि १२२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.