Jump to content

जॉन पार्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन मॉर्टन पार्कर (२१ फेब्रुवारी, १९५१:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७३ ते १९८१ दरम्यान ३६ कसोटी आणि २४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.