आशिष नेहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशिष नेहरा
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव आशिष नेहरा
जन्म २९ एप्रिल, १९७९ (1979-04-29) (वय: ४४)
दिल्ली,भारत
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यम-जलद
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ६४
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९७–सद्य दिल्ली
२००८ मुंबई इंडियन्स
२००९–२०१० दिल्ली डेरडेव्हिल्स
२०११-सद्य सहारा पुणे वॉरियर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १७ ११७ ७८ १७४
धावा ७७ १४० ५१५ ३४१
फलंदाजीची सरासरी ५.५० ६.०८ ८.३० ८.३१
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १९ २४ ४३ २४
चेंडू ३४४७ ५६०९ १४८२९ ८४०६
बळी ४४ १५४ २५७ २१७
गोलंदाजीची सरासरी ४२.४० ३१.५६ २९.८७ ३२.१३
एका डावात ५ बळी १२
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ४/७२ ६/२३ ७/१४ ६/२३
झेल/यष्टीचीत ५/– १७/– २४/– २५/–

२२ जानेवारी, इ.स. २०११
दुवा: ESPNcricinfo (इंग्लिश मजकूर)


आशिष नेहरा (एप्रिल २९, इ.स. १९७९:दिल्ली - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

नेहरा डाव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करतो. २०१७ मध्ये टी-२० याखेळ प्रकारातून सेवानिवृत्त झाले.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

बाह्य दुवे[संपादन]