अँड्रु हॉल
Appearance
अँड्रु जेम्स हॉल (३१ जुलै १९७५) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो याआधी साउथ आफ्रिकन क्रिकेट टिमचा सदस्यही होती.(सन १९९९ ते २००७). तो अष्टपैलू खेळाडू आहे. तो तीव्र-मध्यमगती गोलंदाज आहे. तो ओपनिंग खेळाडू म्हणून व शेवटचा खेळाडू म्हणूनही खेळला आहे. तो यापूर्वी १९९५/९६ मध्ये खेळात आला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
![]() |
---|
![]()
|