Jump to content

डायना एडलजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डायना एडलजी ह्या भारतीय एकदिवसीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार आहेत. त्या पद्मश्री पुरस्कारअर्जुन पुरस्कारविजेत्यापण आहेत. त्यांना नुकतेच भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी १९७५ ते १९९५ या सालांदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी दोन वेळा भारताचे नेतृत्व केले.