नियाझ स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नियाझ स्टेडियम
PK Hyderabad asv2020-02 img01 Niaz Stadium.jpg
मैदान माहिती
स्थान हैदराबाद, पाकिस्तान
स्थापना १९५९
आसनक्षमता १५,०००
मालक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
प्रचालक हैदराबाद क्रिकेट असोसिएशन

प्रथम क.सा. १६ मार्च १९७३:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम क.सा. २५ नोव्हेंबर १९८४:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान  वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
प्रथम ए.सा. २० सप्टेंबर १९८२:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. २४ जानेवारी २००८:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

नियाझ स्टेडियम हे पाकिस्तानच्या हैदराबाद शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१६ मार्च १९७३ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तर २० सप्टेंबर १९८२ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळविण्यात आला.

या मैदानावर महिला क्रिकेटचे काही सामने देखील आयोजित केले गेले.